September 22, 2024

राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीसला मिळणार 800 रुपये ; शासननिर्णय

0
Contact News Publisher

शासननिर्णय महिला व बालविकास विभागाने निर्गमित केला आहे.

  • क्राईम टाईम्स टीम

पोषण अभियानांतर्गत #अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी दोन हातमाग #साड्या विकत घेण्यासाठी ८०० रुपये कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येतील. यासंबंधीचा #शासननिर्णय महिला व बालविकास विभागाने निर्गमित केला आहे.

राज्यात पुन्हा निर्बंध लावण्याचा निर्णय; आज नव्या गाइडलाइन्स

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending