September 21, 2024

खुलताबाद – घरकुल प्रपत्र ‘ड’ यादी सर्वेक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक; ३८ गावांचा समावेश

0
Contact News Publisher

पंतप्रधान आवास योजना प्रत्येक कुटूंबाला मिळणार हक्काचे पक्के घर

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

पंतप्रधान आवास योजना अंतर्गत तालुक्यातील ३८ गावांतील शेकडो कुटूंबाना हक्काचे व पक्के घर मिळणार असल्याची कार्यवाही प्रशासकीय स्थरावर हालचाली सुरू झाली आहेत तर खुलताबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील प्रपत्र ड पात्र अपात्र कुटूंबाचे सर्वे करण्याचे आदेश देऊन तालुक्यातील ३८ गावासाठी तलाठी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, शाखा अभियंता यांची नेमणूक केली आहे तर संबंधित अधिकाऱ्यांना आदेश पारित करण्यात आले आहेत तर पुढच्या पंधरा दिवसाच्या आत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतच्या अंतरंगातील पात्र/अपात्र कुटूंबांचे अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत

समिती मधील कर्मचान्यांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आवस डेटाबेसवरील स्थळ पाहणी करून अपात्र कुटुंब SECC-2011 च्या वगळण्याच्या निकषानुसार वगळण्यात यावी, स्थळपाहणीअंती योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र व अपात्र कुटुंबांच्या विहित नमुन्यातील अहवाल संयुक्त स्वाक्षरीसह स्थळ पाहणी झाल्यानंतर दोन दिवसाच्या आत

पंचायत कार्यालयास संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तथा सदस्य सचिव यांनी सादर करावा. उपरोक्त अपात्र कुटुंबाची कार्यवाही समिती मार्फत झाल्यानंतर संबंधित गावाचे ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत प्राधान्यक्रम यादी तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

१) प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सिस्टीम जनरेटेड प्रायटी लिस्ट उपलब्ध होण्याकरिता संबंधित ग्रामपंचायत मधील आधार सीडिंग जॉब कार्ड मंपिंग टक्के पूर्ण होणे आवश्यक आहे. १००% आल्याशिवाय संबंधित ग्रामपंचायतीची सिस्टीम जनरेटेड प्रायटी लिस्ट उपलब्ध होणार नाही ते संबंधित ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या ग्रामपंचायतीमधील आवास प्लस अंतर्गत सर्व कुटुंबाची जॉब कार्ड तत्काळ पूर्ण करावी

२) ज्या ग्रामपंचायतीचे जॉब कार्ड मपिंग पूर्ण झाली आहे. अशा ग्रामपंचायत सिस्टीम जनरेटेड प्रापटी लिस्ट उपलब् सिस्टम जनरेटेड प्रायरीटी लिस्ट यादीवर कोणत्याही प्रकारचा आक्षेप येऊ नये यासाठी

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामपंचायतीच्या दर्शनीय भागावर माहिती फलक लावणे, इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा वापर, दही इत्यादी) तसेच ग्रामसभेच्या सर्व सभासदापर्यंत सदर माहिती पोहचेल याची दक्षता सरपंच व ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी यांनी स्थळ पाहणी आल्यानंतर त्याच दिवशी संबंधित ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांनी आवास अंतर्गत प्राधान्यक्रम यादीस मान्यता देण्यासाठी आयोजित करावयाच्या विशेष ग्रामसभेची ०३ दिवसाची नोटीस काढून चौथ्या दिवशी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात यावी. विशेष ग्रामसभेस या आदेशा अन्वये सदर याद्या ग्रामसभेत / विशेष ग्रामसभेमध्ये ठेवण्यात याव्यात व त्यामध्ये प्रपत्रात (प्रपत्र अ.ब.क) मध्ये पावेल

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रपत्र अ ग्रामसभेने जनरेटेड प्रायटी लिस्ट मधील इतर संवर्गातून अल्पसंख्याक संबाची वेगळी यादी तयार करावी सदर यादी तयार करत प्राधान्यक्रम यादीतील प्राधान्यक्रम अधित ठेवण्याचा मंजूर सोबतच्या विहित प्रपत्र अनुसार घेण्यात यावा. प्रपत्र प्र संवर्गनिहाय प्राधान्यक्रम यादीमधून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेसाठी पात्र कुटुंबाची प्राधान्यक्रम यादी

सविस्तरपणे माहिती अपडेट येणार आहेत क्राईम टाईम्स फेसबुक पेज जॉईन करा

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending