September 22, 2024

नवनिर्वाचित जिल्हा दूध संघाच्या संचालक सविता अधाने यांचा खुलताबादेत सत्कार

0
Contact News Publisher

सभापतीच्या वतीने अधाने दाम्पत्याचे सत्कार करण्यात आला

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नाविद शेख

जिल्हा दुध संघाचे नवनिर्वाचित संचालक सौ. सविताताई अधाने यांची बिनविरोध निवड झाली म्हणून आज खुलताबाद पंचायत समितीमध्ये त्यांचा सभापती गणेश नाना अधाने यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी उपसभापती प्रभाकर शिंदे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, देविदास पा.अधाने,नगरसेवक परसराम बारगळ, योगेश बारगळ, आशिष कुलकर्णी, अमोल गवळी, पवन अधाने, बालु अधाने, दत्तू अधाने,बाबासाहेब अधाने,गणेश शिंदे, पत्रकार सुनिल घोडकेसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending