September 23, 2024

तू मला आवडते, अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकास अटक, खुलताबाद तालुक्यातील घटना

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स ब्युरो

मला तू खूप आवडते, माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तेरावर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे साईनाथ पप्पूलाल मोरे ( रा.गोळेगाव ता. खुलताबाद) असे आरोपीस नाव असून त्याने घराशेजारी राहणाऱ्या एका तेरावर्षीय मुलीच्या घरात तिचा हात ओढवून विनयभंग केला याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending