लाडक्या बहिणींला सरकार’कडून दिवाळीचा गिफ्ट मिळणार | दोन महिन्याचे पैसे एकत्र देणार | विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारच..
दिवाळीपूर्वीच ladki bahin लाडक्या बहिणींसाठी शिंदे सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. या ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सणांचा राजा दिवाळी येत आहे....