प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना; ऑनलाईन अर्ज सुरू | अर्ज करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत पारंपारिक कारागिरांना अर्थसहाय्य, प्रशिक्षण...