साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांवर काळाचा घाला; समृद्धीवर अपघातात ३ ठार, २ जखमी
साईबाबांच्या दर्शनासाठी समृद्धी महामार्गाने शिर्डीकडे जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील भाविकांच्या कारचा शुक्रवारी रात्री 9.30 वाजता वैजापूरजवळ भीषण अपघात झाला. यात कारमधील...