December 4, 2024

औरंगाबाद क्राईम अपडेट

महाराष्ट्रातील सर्व सरपंचाचे राजीनामे घेऊन पदे रद्द..; सरपंच संदीप निकम यांची मागणी

सरपंचांना डावलून ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांचा मनमानी कारभार क्राईम टाईम्स ब्युरो नावेद शेख ग्रामपंचायत ही प्रत्येक गावाच्या विकासासाठी महत्त्वाची संस्था असुन...

PM आवास योजना (शहरी) औरंगाबाद/संभाजीनगर; दाखल अर्जदारांच्या यादीमध्ये आपले नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या योजनेचा लाभ घेणेसाठी अर्ज दाखल केलेल्या नागरिकांना याद्वारे सूचित करण्यात येते की, या योजने अंतर्गत...

आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नाला यश!; गंगापूर-खुलताबादच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात 71कोटी मंजूर

क्राईम टाईम्स ब्युरो नावेद शेख नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांडण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात गंगापूर- खुलताबाद मतदारसंघातील...

मंडपात नवरा-नवरी, वऱ्हाडी सगळे आले पण लग्नच लागलं नाही…बालविवाह; पथक तब्बल तासभर मंडपात

शहर पोलिसांच्या दामिनी पथकाने केलेल्या एका कारवाईत बालविवाह रोखण्यात पथकाला यश आले आहे. विशेष म्हणजे बालविवाह बाबत माहिती मिळाल्यावर हे...

दौलताबाद किल्ला ते खुलताबाद-वेरुळ लेणी वाहतूक मार्गात बदल तर फुलंब्री-खुलताबाद-वेरुळ जाणारी वाहतुक

क्राईम टाईम्स ब्युरो नावेद शेख दौलताबाद किल्ला ते वेरुळ लेणी या दरम्यान रविवार दि.26 रोजी औरंगाबाद ब्लॅक बक्स समूहा तर्फे...

दिवाळीच्या निमित्ताने आमदार ‘प्रशांत बंब’कडून गोरगरिबांना मिठाई व फळांचे वाटप-खुलताबाद

आमदार प्रशांत बंब यांनी आदिवासी समाजात जाऊन मिठाई वाटप करून दिवाळी साजरी केली आहे तसेच तालुक्यातील बोरवाडी येथील दैवत वृध्दाश्रम...

मतदान कार्ड नोंदणी सुरू- नवमतदारांनी नाव नोंदणी करावी – जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

औरंगाबाद:- लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा...

डोक्यात हातोडी घालून मेहुण्याचा खून; खुलताबाद तालुक्यातील घटना

खुलताबाद दारूच्या नशेत किरकोळ घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात साल्याने मेहुण्याच्या डोक्यात हातोडी घालून खून केला. ही घटना सोमवारी रात्री गल्लेबोरगाव...

मोफत तपासणी शिबिरात अडीच हजार रुग्णांनी घेतला लाभ; आमदार सतीश चव्हाण यांचा स्तुत्य उपक्रम

खुलताबाद- भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठान व एमजीएम रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने खुलताबाद तालुक्यातील नागरिकांसाठी गुडघे दुखी व कंबर दुखी आजारासंदर्भात वेरुळ...

खुलताबाद-वेरूळ परिसरात मोटरसायकल कार’चा अपघात एक ठार

खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे मंदिर परिसरात खुलताबाद'कडून कन्नड मार्गाने जाणारी मोटरसायकल व कन्नड कडून खुलताबादकडे येणारी व्हीस्टा कार ची धडक...

Trending