*शरद पवार म्हणाले ‘ऑल इज वेल’, भाजपचे सरकार आलेच तर लंडन किंवा न्यूयॉर्कमध्येः राऊतांचा टोला*
मुबंई - वृत्तसंस्था संग्रहित छायाचित्र. मुंबईः राज भवनात लागलेल्या राजकीय नेत्यांच्या रांगा आणि भाजपने खासदार नारायण राणेंमार्फत केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी...