परीक्षार्थींना दिलासा, आता ‘या’ तारखांना आरोग्य विभागाची परीक्षा होण्याची शक्यता, राजेश टोपेंनी दिली माहिती
maharashtra health department recruitment 2021 : 15-16 किंवा मग 22-23 ऑक्टोबरला आरोग्य विभागाची परीक्षा होईल असं टोपे यांनी म्हटलंय. त्याचबरोबर...