INDIAN ARMY JOBS | सैन्य भरतीः ऑनलाइन अर्ज सुरू | इच्छुक उमेदवारांनी लगेच अर्ज करा..
भारतीय सैन्यभरतीसाठी ऑनलाइन सामान्य प्रवेश परीक्षा (CEE) वर्ष २०२५-२६करीत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर...