नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेमधून निवडणार!; वाचा: ९२ नगर परिषदांसाठी नवा निर्णय की आधीचाच?
पद्धत लवकरच अस्तित्वात येणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांचे संकेत क्राईम टाईम्स टीम मुंबई: नगरपालिका, नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि ग्रामपंचायतींचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याची...