महाराष्ट्र

साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांवर काळाचा घाला; समृद्धीवर अपघातात ३ ठार, २ जखमी

साईबाबांच्या दर्शनासाठी समृद्धी महामार्गाने शिर्डीकडे जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील भाविकांच्या कारचा शुक्रवारी रात्री 9.30 वाजता वैजापूरजवळ भीषण अपघात झाला. यात कारमधील...

मतदान EVM कंट्रोल युनिट चोरी; गुन्हा दाखल: महाराष्ट्रातील घटना

जनजागृतीसाठी असलेल्या ईव्हीएमच्या कंट्रोल युनिट चोरीप्रकरणी गुन्हा दाखल मुंबई, दि. ६ : जिल्हाधिकारी, पुणे आणि पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार ३...

मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना- ठिबकसाठी 1 लाख तर तुषार सिंचनसाठी 25 हजारांपर्यंत अनुदान !; फक्त 2 मिनिटांत असा करा ऑनलाईन अर्ज..

भारतातील अनेक क्षेत्रे आहेत, जिथे तापमान हळूहळू वाढत आहे. उन्हाळा सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या मनात सिंचनाबाबत चिंता वाढू लागली आहे. कारण...

रेशनकार्ड आहेत मग् राज्यात कोणत्याही रेशन दुकानातून मिळवा रेशन-“एक देश एक शिधापत्रिका”

एक देश एक शिधापत्रिका (ONORC) योजना पासून 1 जानेवारी 2020 राज्यात लागू करण्यात आली आहे.   केंद्र शासनाच्या या योजनेतंर्गत...

कृषी सेवक पदभरती साठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील कृषी सहायकांची रिक्त...

मोठी बातमी | निजामकालीन पुरावे असल्यास कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मराठा आरक्षणाच्या मुद्यांच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. महसुली आणि इतर निजामकालीन नोंदी ज्यांच्याकडे आहे त्यांना...

राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील १९ हजार ४६० पदांची मेगाभरती

ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध‌्ये गट ‘क’ संवर्गातील आरोग्य विभागाची 100 टक्के  व इतर विभागांची 80 टक्के रिक्त पदे...

बी-फार्मसीचे सुधारित वेळापत्रक जाहीर; 31 जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार नोंदणी

औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रम (बीफार्मसी) प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षतर्फे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात...

औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी पदावर डॉ. मिलिंद दुसाने रुजू; मुकुंद चिलवंत यांची सिधुदुर्ग येथे बदली

औरंगाबाद : सामान्य प्रशासन विभागाअतंर्गत माहिती व जनसंपर्क महसंचालनालयातील वर्ग 1 संवर्गातील अधिकारी यांच्या बदलीचे आदेश निर्गमित करण्यात आले होते....

Trending